ब्रेकींग : शनिवार-रविवारी सर्व दुकाने बंद राहणार जिल्हाधिकारी यांनी कोरोनाचे निर्बन्ध केले आणखी कडक

 सोलापूर शहरात सध्या कोरोना रुग्णाची झपाट्याने वाढ होत आहे गुरुवारी तर तब्बल 500 हून अधिक कोरोनाचे रुग्ण शहर आणि जिल्ह्यात सापडले या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात लॉकडाऊन लागणार का अशी चर्चा काय माहिती मिळत आहे मात्र पंढरपूर विधानसभा पोटनिवडणूक पाहता प्रशासनाला हा निर्णय अद्याप तरी घेता येणार नाही असे चित्र आहे परंतु सोलापूर  जिल्ह्यातील निर्बंध अजून कडक केले आहेत जिल्ह्यातील सर्व दुकाने सकाळी सात ते सायंकाळी 7 पर्यंतच सुरू राहतील हॉटेल परमिट रूम बियर बार हे सायंकाळी आठला बंद होतील. विशेष म्हणजे शनिवार आणि रविवारी सर्व दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय झाला आहे अत्यावश्यक वस्तू मेडिकल किराणा दुकाने भाजीपाला हे मात्र शनिवार-रविवार सुरू राहील, आठवडी बाजार पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय झाला आहे जिल्हाधिकारी यांनी काढलेल्या या आदेशात कोणकोणते निर्णय घेण्यात आले आहेत ते पहा.









Post a Comment

0 Comments