पीएसआय योगीनाथ कस्तुरे यांचा बाळगी ग्रामस्थांनी केला असा सन्मान | South Solapur

 


भंडारकवठे ( प्रतिनिधी ) दक्षिण सोलापूर तालुक्यातील बाळगी येथील रहिवासी योगिनाथ अमोगसिद्ध कस्तुरे यांची दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क आणि राज्य कर निरीक्षक परीक्षेत महाराष्ट्र राज्यात द्वितीय क्रमांकाने घवघवीत निवड झाल्याबद्दल बाळगी ग्रामस्थ व जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या वतीने पीएसआय योगिनाथ कस्तुरे यांचा शाल श्रीफळ मानाचा फेटा बांधून सत्कार करण्यात आला . 


या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी सरपंच निलेश पाटील हे होते. यावेळी गटशिक्षण अधिकारी मल्हारी बनसोडे यांच्या हस्ते शाळेतील गरीब विद्यार्थाना नविन सायकल वाटप करण्यात आली.  


या कार्यक्रमाला माजी सरपंच अशोक पाटील, प्रथमेश पाटील, आप्पासाहेब कस्तुरे,  बाळासाहेब कस्तुरे,  सरपंच संगप्पा कोळी, अमोगसिध्द कस्तुरे, शालेय समिती अध्यक्षा श्रृती पाटील,  श्रीनाथ पाटील,  योगीराज बहिरगोंडे,  मल्लिनाथ नंदूरे,  सुभाष पवार, महादेव पाटील,  आमसिध्द पिरगोंडे,  नागनाथ बिज्जरगी,  भाजपा युवा मोर्चा उपाध्यक्ष युवराज कोकरे,  सचिन अणचे,  नागेश हळके,  प्रदीप बिज्जरगी,  अशोक बुगडे,  भिमाशंकर मेनकाळे,  कुंशांत पाटील,  रमेश बबलेश्वर,  शिवानंद बगले,  सिध्दाराम बगले,  उपसरपंच महादेव मोची,  महादेव बिज्जरगी,  रमेश हळके, गंगाधर पाटील, महादेव पिरगोंडे,  सिद्राम खडके,  संतोष पाटील, बाबुराव बिडवे, विजयकुमार कस्तुरे,  कांतेश बिज्जरगी,  काशिनाथ कोळी, प्रशांत पाटील,  केंद्र प्रमुख महादेव साबळे,  मुख्याध्यापक रविंद्र देशमुख,  सिद्राम विजापुरे,  प्रवीण जावळे,  मानसिंग पवार,  सुलक्षणा चौधरी,  ग्रामसेवक वनिता बिराजदार, शिपाई  सिद्धाराम कोळी,  शरणप्पा कोळी,  अनिल बगले व ग्रामपंचायत कर्मचारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते .

Post a Comment

0 Comments