सोलापूर लोकसभा मागणाऱ्या राष्ट्रवादीला काँग्रेस शहराध्यक्ष चेतन नरोटे यांचा हा इशारा


सोलापूर : सोलापूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांचा दोन वेळा पराभव झाल्याने ही जागा आता राष्ट्रवादी काँग्रेस मागत आहे, आमदार रोहित पवार यांच्या तोंडून शब्द बाहेर आल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला तोंड फुटले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे सुधीर खरटमल यांनी तयारी सुरू केली आहे. याच पार्श्वभूमीवर काँग्रेस शहराध्यक्ष चेतन नरोटे यांची प्रतिक्रिया घेतली असता त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस सोलापूर मागत असतील तर आम्हाला आता बारामतीसाठी आग्रह धरावा लागेल असा इशारा दिला. पहा ते काय म्हणाले..
Post a Comment

0 Comments